ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
अहमदनगरमहानगर पालिकेत महापौर व अयुक्त यांनी आपल्या अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करुन आणि कायाद्याची...
महापालिका सभाक्रमांक ३ दि.१/१०/२०२० चा ठराव विखंडीत करून नाम्निर्देशानाद्वारे निवड केलेल्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे . यापूर्वी हि सदर सदास्याना अपात्र केलेले...
नांदेड जिल्ह्यातील लोकाभिमुख उपक्रमाचा मापदंड म्हणून “मिशन आपुलकी” ओळखली जाईल – जिल्हाधिकारी डॉ. विपीन...
सुधारित वृत्तनांदेड जिल्ह्यातील लोकाभिमुख उपक्रमाचामापदंड म्हणून "मिशन आपुलकी" ओळखली जाईल
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरजिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांची व्यापक बैठक
Petrol Diesel Prices : महानगरांमध्ये आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; सर्वाधिक पेट्रोलचे दर मुंबईत
Petrol-Diesel Price Today 11th February 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आजच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला...
Kolhapur जिल्ह्यात रविवारी सात नवे डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण सापडले
जिनोम सिक्वेन्सिंग वाढवा, सतेज पाटील यांचे आदेश
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढ आटोक्यात येत असतानाच आता जिल्ह्यावर डेल्टा प्लस...