ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
युवा वर्ग माव्याच्या आहारी असल्याने मावा बंदी कारवाई करण्याची मागणी- मतीन सय्यद.
भिंगार शहरामध्ये उघडपणे विषारी मावा विक्री चालू असून कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची नागरिकांची मागणी.
...
Accident: पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर कारला आग, 4 जण जिवंत जळाले
सुलतानपूर: उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री उशिरा मोठा अपघात झाला. एक वेगवान कार दुभाजकावर आदळल्याने कारमध्ये आग लागली. हा...
attack : व्यवसायिकावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी जेरबंद
नगर : प्लॉट खरेदी-विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर शेवगावमध्ये जीवघेणा हल्ला (attack) झाला होता. या प्रकरणातील आरोपींना (accused) स्थानिक गुन्हे...





