ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान फायनलमध्ये, सूर्यकुमार यादवला बाहेर बसावं लागणार?
पाकिस्तानच्या संघाने गुरुवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 11 धावांनी निसटता पराभव करत आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात...
“एकच खरा देव आहे”: विवेक रामास्वामी त्यांच्या हिंदू धर्माबद्दल बोलतात
वॉशिंग्टन डीसी: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांनी त्यांच्या 'हिंदू' श्रद्धेबद्दल खुलासा केला, त्यावर भर...
बलात्कार प्रकरणात महिलेची कुंडली तपासण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली
एका बलात्कार प्रकरणातील खगोलीय पिंडांच्या संरचनेचा अभ्यास करण्यासंबंधीचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश शनिवारी कायद्याच्या प्रस्थापित स्थितीशी भिडला...
दोन दिवसांपूर्वी थाटात लग्न, डोळ्यात नवीन संसाराची स्वप्नं, सत्यनारायणाची पूजा आटोपून नवरदेवाची आत्महत्या
बीड : दोन दिवसांपूर्वी अगदी थाटामाटात लग्न पार पडलं. अंगावरची हळदही उतरली नाही तोच नवरदेवाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना...