अत्त्याचार केस मधील आरोपीस नेवासा कोर्टाकडून जामीन मंजूर

    अत्त्याचार केस मधील आरोपीस नेवासा कोर्टाकडून जामीन मंजूर

    प्रतिनिधी :

    नेवासा : सोनई पोलीस स्टेशन येथे क्राईम रजिस्टर नंबर 283/2021 कलम आयपिसी 376, 363, 366, ( अ ) व 109 तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2021 चे कलम 4 या दाखल गुन्ह्यात नेवासा येथील सेशन कोर्टाने आरोपी अतुल नामदेव घुगे याला नियमित जामीन मंजूर केला आहे सदर आरोपीस दि 22/01/2022 रोजी अटक केली होती सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे आरोपीस जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड प्रविण आर पालवे यांनी केला न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला अटी व शर्ती घालून जामीन मंजूर त्यांना ॲड डी वाय जंगले यांनी सहकार्य केले

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here