
अखेर त्या वादग्रस्त पोलिसाची विशाखा समिती करणार सखोल चौकशी दोषी आढळल्यास होणार कायदेशीर कारवाई “अब आया उट पहाड के नीचे”
{ प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगाव अहमदनगर}
14 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते सहा च्या दरम्यान शेवगांव पोलीस स्टेशन मध्ये ऑन ड्युटी असलेल्या महिला कॉन्स्टेबल ची छेड काढणाऱ्या त्या पुरुष पोलीस कर्मचार्याची करणार विशाखा समिती सखोल चौकशी घटना घडली त्या दिवशी वादग्रत पोलीस रजेवर होता असे कळते 14 सप्टेंबर चे दुपारी 03 ते सायंकाळी 06 पर्यंतचे सी. सी. टीव्ही फुटेज समितीने मागवून चौकशी करावी संबंधित कर्मचार्याची पत्नी सुद्धा कारण नसताना कार्यालयात येऊन पीडित महिलेला दमदाटी करत होती असे प्रत्यक्ष दर्शी लोकांनी सांगितले कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर म्याडम संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असून दोन्ही बाजू ऐकून घेऊन योग्य ती कारवाई करणार असंल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले एवढ सगळं घडूनही संबंधीत दोषी कर्मचाऱ्याचं वागणं “गिरे तो भी टांग उपर “असं वागणं आहे एवढी हिम्मत येते कुठून वारे वा “चोर तर चोर वर शिरजोर”
ताजा कलम
या पोलीस कर्मचाऱ्याचा इतिहास भूगोल आणि वर्तमान चांगलाच रंगीला रतन असंल्याचे हळू हळू उघड होऊ लागले आहे तरी साहेबांचा बोलण्याचा तोरा काही उतरायला तयार नाही *”सौ चुहे खा के बिल्ली चली …… “
क्रमशः
या प्रकरणात कठोर कारवाई झाल्याशिवाय अशा वर्दीतील अपप्रवृत्तीचा नाश होणार नाही लोकांच्या आया भैनीची इज्जत सुरक्षित राहणार नाही





