अंकित गोयल अहमदनगरचे नवे पोलीस अधीक्षक

*अंकित गोयल अहमदनगरचे नवे पोलीस अधीक्षक*

अहमदनगर – पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची पोलीस उपायुक्त नवी मुंबई या ठिकाणी बदली झाली असून त्यांच्या जागी नव्याने अंकित गोयल हे अहमदनगरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत .

संपूर्ण महाराष्ट्रातील 62 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयाकडून काढण्यात आले आहे अहमदनगर जिल्ह्यात मनोज पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात मध्ये अवैध धंदे व्यवसाय बंद करण्यावर विशेष भर दिला होता त्यांच्या जागी नव्याने आलेले अंकित गोयल यांच्या समोर देखील जिल्ह्यातील अवैध व्यवसाय थांबवणे हे चॅलेंज असणार आहे

१.मनोज पाटील पोलीस उपायुक्त नवी मुंबई

२ निलोत्पल पोलीस अधिक्षक जळगांव३. प्रविण मुंडे पोलीस अधिक्षक सांगली४ राजेंद्र दाभाडे. पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड५. विनायक देशमुख पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग६. अनिल पारसकर पोलीस अधिक्षक कोल्हापूर७. सौरभ त्रिपाठी पोलीस उपायुक्त ठाणे शहर८. विनीता साहू. पोलीस उपायुक्त पुणे शहर९. चिन्मय पंडीत पोलीस अधिक्षक अकोला१० लोहित मतानी पोलीस अधिक्षक रेल्वे नागपूर११ प्रकाश जाधव. पोलीस उपायुक्त पुणे शहर१२. पौर्णिमा गायकवाड पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड १३. दत्तात्रय शिंदे पोलीस पोलीस उपायुक्त राज्य गुप्त वार्ता मुंबई१४. प्रमोद कुमार शेवाळे पोलीस उपायुक्त अमरावती शहर१५ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग अमरावती१६. मोक्षदा पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ २ मुंबई१७. कृष्णकांत उपाध्याय पोलीस अधिक्षक गडचिरोली.१८ अंकित गोयल पोलीस अधिक्षक अहमदनगर१९. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर२० जयंत मीणा. पोलीस अधिक्षक भंडारा.२१ अक्षय शिंदे पोलीस अधिक्षक पालघर२२ संजय लाटकर पोलीस उपायुक्त मुंबई शहर२३. तेजस्वी सातपुते पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण२४. एम राजकुमार पोलीस उपायुक्त ठाणे शहर२५. रविंद्र सिंह परदेसी पोलीस उपायुक्त मुंबई शहर.२६. संग्रामसिंह निशाणदार. पोलीस उपायुक्त सोलापुर शहर२७. मंजुनाथ शिंगे. पोलीस अधिक्षक गोंदिया.२८. एम. व्ही एस. महेश्वर रेड्डी. पोलीस अधिक्षक सोलापुर२९ शिवाजी राठोड. पोलीस अधिक्षक पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड३० निमित गोयल पोलीस अधिक्षक हिंगोली३१. योगेश कुमार गुप्ता. पोलीस उपायुक्त नागपूर शहर३२. श्रीकांत परोपरकारी पोलीस अधिक्षक बुलढाणा. ३३ डी एस साकोरे. पोलीस अधिक्षक औरंगाबाद३४. शहाजी उमप पोलीस उपायुक्त गुन्हे मुंबई शहर३५. आनंद भोईटे. पोलीस उपायुक्त पुणे शहर३६. विवेक मसाळ पोलीस उपायुक्त ठाणे शहर३७ गजानन राजमाने. पोलीस प्रशिक्षण केंद्र नाशिक३८. विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त मिरा भाईंदर३९. अमित काळे. पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद४० दिपाली दहाटे. पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना४१ शशिकांत सातव पोलीस उपायुक्त मिरा भाईंदर४२. सुनील कडासने पोलीस उपायुक्त मुंबई शहर४३ कल्पना बारावकर. पोलीस उपायुक्त नागपूर शहर.४४ अशोक दुधे. पोलीस उपायुक्त राज्य गुप्त वार्ता४५. प्रणय अशोक पोलीस अधिक्षक वर्धा४६. पंडीत कमलाकर. पोलीस उपायुक्त नागपूर शहर४७ शैलेश बलकवडे. पोलीस अधिक्षक रायगड४८ मिलिंद मोहिते. पोलीस उपायुक्त अमरावती४९. राजा रामस्वामी पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक५०. राकेश ओला पोलीस अधिक्षक बीड५१. वसंत जाधव. पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड.५२ मनिष कलवानिया पोलीस उपायुक्त मुंबई शहर५३ शेख समीर अस्लम पोलीस उपायुक्त नागपूर ५६. श्रीधर जी. पोलीस उपायुक्त राज्य गुप्तवार्ता मुंबई५४ पवन बन्सोड पोलीस उपायुक्त मुंबई शहर.५५ अतुल कुलकर्णी. पोलीस अधिक्षक वाशिम.५७. ए. एच. चावरिया पोलीस उपायुक्त नाशिक शहर.५८. श्रीकांत धिवरे. पोलीस उपायुक्त मुंबई शहर५९. संदिप दिवान. पोलीस उपायुक्त पुणे शहर.६०. सारंग आवाड. पोलीस अधिक्षक यवतमाळ.६१. संजय शिंत्रे. पोलीस अधिक्षक चंद्रपूर६२. श्रीकांत पाठक, पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here