पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याने महाराष्ट्रात वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच अजून नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज तर मराठवाड्यासह बहुतेक जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.महाराष्ट्रातील मराठवाडा बहुतेक जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, सांगलीतील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगालचा उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात अद्याप परतीचा पाऊस सुरू झालेला नाही. तत्पूर्वी सध्या हा पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे. परत पुढील काही दिवसांमध्ये परतीचा पाऊस असल्याने महाराष्ट्रामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होणार आहे, असे दिसून येत आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
नेत्रदान चळवळ वाढीस लागण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : राज्यात दरवर्षी 25 ऑगस्ट ते...
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण
अहमदनगर ,टीम,22 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत...
‘अदानी, अंबानींपेक्षा जास्त मौल्यवान’: योगगुरू रामदेव गोव्यात
गोव्यात, योगगुरू रामदेव यांनी म्हटले आहे की ते राज्यात असतानाचे तीन दिवस मुकेश अंबानी आणि गौतम अदानी...
INS वगीर “भयानक शस्त्रास्त्रांच्या पॅकेजसह प्राणघातक प्लॅटफॉर्म”: नौदल प्रमुख
मुंबई: आयएनएस वगीर ही कलवरी वर्ग पाणबुडीची पाचवी पाणबुडी सोमवारी भारतीय नौदलात दाखल झाली, ज्यामुळे दलाच्या पराक्रमाला...




