हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

409

हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

जळगाव (जिमाका) दि. 22 – हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने आज रात्री 10 वाजता धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात 1 लाख 6 हजार 122 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहेत.

तरी हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here