भारतातील श्रीमंतांच्या यादी जाहीर झाले आहे. मुकेश अंबानी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये सामील झालेल्या लोकांच्या मालमत्तेपेक्षा हा आकडा 14 टक्के जास्त आहे.
असे आहे क्रमवारी :
1) मुकेश अंबानी – 88.7 अब्ज डॉलर्स
2) गौतम अदानी – 25.2 अब्ज डॉलर्स
3) शिव नादर – 20.4 अब्ज डॉलर्स
4) राधाकिशन दमानी – 15.4 अब्ज डॉलर्स
5) हिंदुजा बांधव – 12.8 अब्ज डॉलर्स
6) सायरस पूनावाला – 11.5 अब्ज डॉलर्स
7) पालनजी मिस्त्री – 11.4 अब्ज डॉलर्स
8) उदय कोटक – 11.3 अब्ज डॉलर्स
9) गोदरेज फॅमिली – 11 अब्ज डॉलर्स
10) लक्ष्मी मित्तल – 10.3 अब्ज डॉलर्स
दरम्यान, एकीकडे कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व उद्योगांची अवस्था बिकट झाली असताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्तीही कोरोना काळात वाढली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖