श्रीगोंदा तालुक्यातल्या निंबवी येथे दि. २७ रोजी रात्री साडे दहा ते दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी अडीचच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडी आणि कोयंडा तोडून ३ हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी धोंडिबा हनुमंत गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. पो. नि. माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. बारवकर हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
ताजी बातमी
अहिल्यानगर शहरात माळीवाडा, सारसनगर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार
अहिल्यानगर - शहरातील माळीवाडा परिसरातील कपिलेश्वर चौकात धंद्याच्या वादातून राडा झाल्याची घटना घडली. लोखंडी फायटरने तरुणावर हल्ला...
महाराष्ट्रात एमआयएनं 125 जागा जिंकल्या, असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, विजयी नगरसेवकांना महत्त्वाची सांगितली गोष्ट…
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसींच्या एम एमआयएमनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली...
…….म्हणून अजित पवारांना मराठ्यांचे मतदान पडले नाही; जरांगे पाटलांनी सांगितलं पराभवाचं राज’कारण’
राज्यातील महापालिकांच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत, आता जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे आज मराठा आंदोलक मनोज...
चर्चेत असलेला विषय
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये ‘शांतता आणि सामान्यता पूर्ववत’ करण्यास सांगितले
अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात राज्यातील बहुसंख्य मेईतेई समुदायाचा समावेश करण्यावरून झालेल्या हिंसक निदर्शनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी...
उत्तर भारतात थंडी, दाट धुक्यामुळे 100 हून अधिक उड्डाणे उशीर, अनेक रद्द
दिल्लीकर बुधवारी पुन्हा एकदा दाट धुके आणि गोठवणाऱ्या दिवसामुळे जागे झाले ज्यामुळे उड्डाण आणि रेल्वे ऑपरेशनला फटका...
नांदेडनंतर या शहरात या रुग्णालयात 24 तासांत 14 जणांचा मृत्यू
औषधांच्या तुटवड्यामुळे नांदेड जिल्ह्यात एका दिवसात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी...
सण-उत्सवकाळात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत
अहमदनगर - ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2017 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक...




