शाहू , फुले , आंबेडकर यांच्या विचार धारे नुसार समाज कार्यात अग्रसेर असणारे , नेहमीच लोकांच्या सेवेत सक्रिय राहणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

    916

    ज्येष्ठ व्रूद्ध यांच्या समवेत मंगेश राजे यांचा वाढदिवस साजराविशाल ( अण्णा ) बेलपवार
    भिंगार :- शाहू , फुले , आंबेडकर यांच्या विचार धारे नुसार समाज कार्यात अग्रसेर असणारे , नेहमीच लोकांच्या सेवेत सक्रिय राहणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) आय टी सेल जिल्हाप्रमुख , विशेष कार्यकारी अधिकारी आणि मानस प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष आयुष्यमान मंगेशराजे मोकळ यांच्या वाढदिवसा निमित्त मानस प्रतिष्ठान व मंगेशराजे मोकळ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भिंगार येथील श्री रोकडेश्वर मंदिर येथे उपस्थित सर्व ज्येष्ठ व्रूद्ध यांना मिष्टान्न भोजन देऊन मंगेशराजे मोकळ यांचा वाढदिवस गोर गरीब निराधाराची सेवा करून साजरा केला मंगेशराजे यांना उदंड दीर्घायुष्य लाभो अशी श्री रोकडेश्वर महाराज चरणी प्रार्थना करतो असे मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल ( अण्णा ) बेलपवार यांनी सांगितले
    या प्रसंगी राज टेलरचे संचालक राजू कांबळे , पैलवान प्रमोद जाधव , पै सागर खरे , मिथुन दामले , महेतर वाल्मिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे , जिल्हा सचिव राहुल लखन , पैलवान धनराज जाधव , राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसन्ख्याकचे मा शहराध्यक्ष अकील भाई शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे , अमोल घाटेशाही आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मंगेश राजे मोकळ यांनी सर्वाचे आभार मानले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here