अकोला,दि.३०(जिमाका)-जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झ्गालेल्या नुकसानीनंतर जिल्ह्यात सुरु असलेल्या मदत पुनर्वसन कार्याचा आढावा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे वाकोडे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त सिंह यांनी जिल्ह्यात झालेले शेतीचे नुकसान, विमाधारक शेतकऱ्यांची संख्या, त्यांचे झालेल्या पंचनाम्याचे प्रमाण, पिक निहाय झालेले नुकसान, घरांची पडझड, जिल्ह्यात सुरु झालेले सानुग्रह अनुदान वितरण याबाबत यंत्रणेकडून माहिती घेतली.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
Civil Disobedience Movement : हिंदूंच्या धार्मिकस्थळावरील अतिक्रमणे हटवा; अन्यथा सविनय कायदेभंग चळवळ
Civil Disobedience Movement : राहुरी : हिंदूंच्या (Hindu) धार्मिकस्थळांवरील अतिक्रमणे राज्य सरकारने (State Govt) त्वरीत हटवावे. तसे न झाल्यास सविनय कायदेभंगाची चळवळ (Civil Disobedience...
पंतप्रधान मोदी बेंगळुरूमध्ये मेट्रो लाइनचे उद्घाटन करणार, मेट्रोने प्रवास करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे कर्नाटकच्या निवडणुकीसाठी भेट देणार आहेत, ते बंगळुरू मेट्रोच्या व्हाईटफिल्ड (कडुगोडी) ते कृष्णराजपुरा मेट्रो...
G20 शिखर परिषदेचे ठिकाण प्रगती मैदानावरील ITPO संकुलाचे उद्घाटन २६ जुलै रोजी होणार: तपशील
भारताच्या G20 नेत्यांच्या बैठकांचे आयोजन करणार्या प्रगती मैदान, नवी दिल्ली येथील पुनर्विकसित ITPO संकुलाचे उद्घाटन २६ जुलै...
राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी ‘या’ नावांची चर्चा
मुंबई – राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषदेच्या जागांबाबत महाविकास आघाडी १२ नावांच्या यादीवर गुरुवारी मंत्रिमंडळात चर्चा करणार आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातील १२ जागा...





