- लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
▶️ युनिट – अहमदनगर
▶️ तक्रारदार- पुरुष, वय-46 वर्ष. रा. खानापूर, ता:- श्रीरामपूर, जि.अहमदनगर
▶️ आरोपी =
विनोद मोगल सोनवणे, वय 30 वर्षे, कालवा निरीक्षक, वर्ग 3, शाखा अभियंता कार्यालय, नाॅर्दन ब्रान्च सिंचन शाखा,वडाळा उपविभाग, पाटबंधारे विभाग, श्रीरामपूर, जि. अहमदनगर.
रा:- गोरख हारबा यांचे घरी भाडयाने, अंजली अपार्टमेंट, सदावर्ते हाॅस्पिटल जवळ, मोरे वस्ती ता.श्रीरामपूर, जि अहमदनगर.
मुळ राहणार- चिचोंडी, पोस्ट शेंडी (भंडारदरा) ता- अकोले जि अ’ नगर
▶️ लाचेची मागणी दिनांक 08/12/2020
▶️ *लाच मागितली 4000/-₹
तडजोड अंती ₹ 3500/-
▶️ *लाच स्विकारली दिनांक * -08/12/2020
▶️ *लाच स्वीकारली – 3500/- ₹
▶️ हस्तगत रक्कम- 3500/- ₹
▶️ लाचेचे कारण -.यातील तक्रारदार यांना त्यांचे पत्नीचे नावे असलेल्या शेतजमीनीत अनुदानित विहीर खोदणे करिता सदर जमीन
“लाभ क्षेत्रा खाली येत नसलेबाबतचा” दाखला देण्यासाठी म्हणून आरोपी लोकसेवक यांनी दि 08/12//2020 रोजी आयोजित लाच मागणीपडताळणी दरम्यान पंचा समक्ष ₹ 4000/- लाचेची मागणी करुन तडजोड अंती ₹ 3500/- ची मागणी केली.सदरची रक्कम दि 08/12/2020 रोजी वडाळा उपविभाग पाटबंधारे कार्यालय, श्रीरामपूर येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ सापळा अधिकारी =
दिपक करांडे, पोलिस निरीक्षक
ला.प्र.वि, अहमदनगर
▶️ पर्यवेक्षण अधिकारी
हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला प्र वि अहमदनगर
▶ *मार्गदर्शक -*1)मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2)मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
3) मा. दिनकर पिंगळे, वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* – मा. कार्यकारी अभियंता, अहमदनगर पाटबंधारे विभाग , अहमदनगर