लसीकरण संबंधीत सूचना !
गुरुवार, दि. २९ जुलै २०२१ रोजी कोवॅक्सीन लसीकरणाचा दुसरा डोस खालील दर्शविलेल्या ८ आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी २५० प्रमाणे २००० डोस फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी सकाळी ९ वाजेपासून उपलब्ध राहीतील!
ताजी बातमी
राज्यात पुन्हा एकदा महाभरती करण्याची घोषणा; कंत्राटी ऐवजी लोकसेवा आयोगाकडून भरती करावी, राजपत्रित अधिकारी...
मुंबई: राज्य सरकारच्या विविध विभागात जवळपास अडीच लाखाहून अधिक म्हणजेच मंजूर पदांच्या ३५ टक्के पदे रिक्त असून...
महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यास मारहाण; नगरमध्ये माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
अहिल्यानगरः महावितरणचे अधिकारी व आहल्यानगरः कर्मचाऱ्यास मारहाण केल्य केल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल येवले यांच्यासह बारा...
विमान तिकीट बुकिंग एजन्सीच्या नावाखाली नगर शहरातील तरूणीची 30 लाखांची फसवणुक
अहिल्यानगर -विमान तिकीट बुकिंग एजन्सीच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या कमिशनचे आमिष दाखवून एका रूणीला 30 लाख रूपयांना गंडवण्यात...
चर्चेत असलेला विषय
मोदी-पुतिन चर्चा: पंतप्रधानांनी व्लादिमीर पुतीन यांची हैदराबाद हाऊसमध्ये भेट घेतली, ‘भारत-रशिया संबंध नेहमीपेक्षा अधिक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. दोन्ही देशांनी आदल्या दिवशी 2+2 संवाद...
रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणारी टोळी कोतवाली गुन्हे शोधपथकाकडुन जेरबंद, २
रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणारी टोळी कोतवाली गुन्हे शोधपथकाकडुन जेरबंद, २
दिवसांची पोलस कोठडी
पुणे कोरोना अपडेट 27 नोव्हेंबर – शुक्रवार
पुणे कोरोना अपडेट27 नोव्हेंबर - शुक्रवार…….
दिवसभरात 406 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.दिवसभरात 320 रुग्णांना डिस्चार्ज.पुण्यात करोनाबाधीत 2 रुग्णांचा मृत्यू. 1...
Ahmednagar Breaking | सादिक बिराजदार मृत्यूप्रकरणी तीन पोलिसांचे निलंबन
अहमदनगर : दि 23 प्रतिनिधी- पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी सादिक लाडलेसाब बिराजदार हा पोलिसांच्या ताब्यात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिस गाडीतून पडून जखमी...