मुळा नगर हे आस एक गाव आहे की तेथे कसल्याही प्रकारची शासकीय योजना राबवता येत नाही ग्रामपंचायत च्या कसल्याही प्रकारची योजना चा लाभ घेता येत नाही अश्या वेळी मुळानगर येथे अनेक वर्षांपासून पाणी योजने बद्दल बऱ्याच वर्षा पासून पाण्याची अनेक समस्या होत्या , पाणी टाकी वर अनेक वर्षांपासून बाभळी काट्या होत्या त्या आज J C B लावून टाकी जवळपास चा सर्व परिसर साफ करून घेतला,व तसेच पाण्याच्या पाइप लाइन ची दुरुस्ती करून घेतली व नवीन वाल टाकून दिलें हे सर्व काम पूर्ण झाल्यावर गावातील सर्व नागरिकांनी समाधान वेक्त केलं ह्या कामात गावातील सर्व तरुण मंडळी नि मोलाची साथ दिली ह्या वेळी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सलीम शेख यांनी मोलाची साथ देऊन स्व खर्च करून हे काम पूर्ण केले.गावातून त्यांच्या कामाबद्दल कौतुक होत आहे,ह्या वेळी किशोर पवार,सुनील माळी,फिरोज शेख ,सचिन पोपळघट, दीपक नवसारे,गणेश मोरे ,संजय निकम ,दिलीप बर्डे,पवार दाजी,साहिल पठाण,अल्ताफ पठाण,आकाश बिराडे, सुमित पडघडमल, विनोद प्रजापति, अशोक साळवे,अमोल शेलार,साहेबराव जाधव,विजय माळी,व इतर तरुण होते.
ताजी बातमी
महायुती तुटली; राजकारण फिरल, भाजप-राष्ट्रवादीचा शिंदेंना दे धक्का
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. जागोजागी युती, आघाडीबाबत केल्या जात आहेत, तर काही...
मोठी बातमी ! अहिल्यानगर मनपा निवडणूक; मतदार यादी संदर्भात आयोगाने घेतला मोठा निर्णय
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम-२०२५.
राज्य निवडणूक आयोगाने दि. ०४...
कोल्हे गटाला धक्का; आ. आशुतोष काळे यांच्याकडून काका कोयटे यांना कोपरगावची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. आशुतोष काळे यांनी आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष...
चर्चेत असलेला विषय
आज अन् उद्या महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार कायम, कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट ? जाणून...
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने 26 आणि 27 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील अनेक...
शेत तळ्यातील पाण्यात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
श्रीगोंदा,दि.२८ ऑगस्ट,(प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील ताजु येथील दोन मुलांचा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील शेततळ्यामधील पाण्यात बुडून मृत्यू झाला. हरी नामदेव कोकरे (वय...
NH-48 90 दिवस बंद असल्याने दिल्ली-गुरुग्राम महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
नवी दिल्ली: अधिकाऱ्यांनी एक कॅरेजवे बंद केल्याने आणि द्वारका द्रुतगती मार्गावरील बांधकामासाठी एक वळण तयार केल्यानंतर दिल्ली-गुडगाव रोडवर...
झटपट बातम्या
सुटीच्या दिवशीही पगार, पेन्शन होणार, EMI कापणार
बँकिंग व्यवहार रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशी सुद्धा...





