मुळा नगर हे आस एक गाव आहे की तेथे कसल्याही प्रकारची शासकीय योजना राबवता येत नाही ग्रामपंचायत च्या कसल्याही प्रकारची योजना चा लाभ घेता येत नाही अश्या वेळी मुळानगर येथे अनेक वर्षांपासून पाणी योजने बद्दल बऱ्याच वर्षा पासून पाण्याची अनेक समस्या होत्या , पाणी टाकी वर अनेक वर्षांपासून बाभळी काट्या होत्या त्या आज J C B लावून टाकी जवळपास चा सर्व परिसर साफ करून घेतला,व तसेच पाण्याच्या पाइप लाइन ची दुरुस्ती करून घेतली व नवीन वाल टाकून दिलें हे सर्व काम पूर्ण झाल्यावर गावातील सर्व नागरिकांनी समाधान वेक्त केलं ह्या कामात गावातील सर्व तरुण मंडळी नि मोलाची साथ दिली ह्या वेळी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सलीम शेख यांनी मोलाची साथ देऊन स्व खर्च करून हे काम पूर्ण केले.गावातून त्यांच्या कामाबद्दल कौतुक होत आहे,ह्या वेळी किशोर पवार,सुनील माळी,फिरोज शेख ,सचिन पोपळघट, दीपक नवसारे,गणेश मोरे ,संजय निकम ,दिलीप बर्डे,पवार दाजी,साहिल पठाण,अल्ताफ पठाण,आकाश बिराडे, सुमित पडघडमल, विनोद प्रजापति, अशोक साळवे,अमोल शेलार,साहेबराव जाधव,विजय माळी,व इतर तरुण होते.
ताजी बातमी
महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतून मतदारांची नावे वगळणे अथवा मतदारांची नावे समाविष्ट करण्याचा अधिकार महापालिकेला...
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जुलै २०२5या दिनांकाची अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी घेऊन त्याचे विभाजन...
नगरमध्ये शाळेतच अल्पवयीन धर्मांतराचा प्रयत्न? आमदार संग्राम जगताप यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
अहिल्यानगर : शहरातील एका खाजगी शिक्षणसंस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिकाकडून विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे धडे देत असून तिचे इंटरनॅशनल कॉल...
अहिल्यानगर शहरातील हॉटेल्सची पाहणी करणार मनपा आयुक्त यशवंत डांगे
अहिल्यानगर - अहिल्यानगर शहराला खाद्यसंस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. शहरातील अनेक विविध हॉटेल्सनी ग्राहकांसाठी नवनवीन पदार्थांच्या माध्यमातून...
चर्चेत असलेला विषय
भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं
उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. स्पा सेंटरच्या नावाखाली भाजपच्या महिला नेत्याच्या फ्लॅटवर वेश्या व्यवसाय...
एका कुटुंबातील 7 सदस्य झोपायला गेले, 5 दुसऱ्या दिवशी UP मध्ये मृतावस्थेत आढळले
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घरात झोपलेल्या कुटुंबातील पाच मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. अन्य दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात...
अहिल्यानगर जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अहिल्यानगर, :- जिल्ह्यात होत असलेल्यानगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका मुक्त, शांततापूर्ण व निःपक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच...
‘आणखी ३०० मदरसे…’: तेलंगणात हिमंता सरमा यांचा ओवेसींना संदेश
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी करीमनगर येथे तेलंगणा भाजपचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार बंदी संजय...



