- राज्यात सोमवारी (दि. २३) आणखी २७ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली. यामध्ये अमरावती व गडचिरोली येथे प्रत्येकी ६, नागपूर ५, अहमदनगर ४, यवतमाळ ३, नाशिक २ आणि भंडारा १ यांचा समावेश आहे. यामुळे राज्यात एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या १०३ एवढी झाली आहे.
ताजी बातमी
अहिल्यानगर शहरात माळीवाडा, सारसनगर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार
अहिल्यानगर - शहरातील माळीवाडा परिसरातील कपिलेश्वर चौकात धंद्याच्या वादातून राडा झाल्याची घटना घडली. लोखंडी फायटरने तरुणावर हल्ला...
महाराष्ट्रात एमआयएनं 125 जागा जिंकल्या, असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, विजयी नगरसेवकांना महत्त्वाची सांगितली गोष्ट…
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसींच्या एम एमआयएमनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली...
…….म्हणून अजित पवारांना मराठ्यांचे मतदान पडले नाही; जरांगे पाटलांनी सांगितलं पराभवाचं राज’कारण’
राज्यातील महापालिकांच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत, आता जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे आज मराठा आंदोलक मनोज...
चर्चेत असलेला विषय
महा हेडलाईन्स, 10 ऑगस्ट 2021
✒️ संभाव्य तिसरी लाट, ऑक्सिजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवणे, काही ठिकाणी सावधानता बाळगून निर्बंधात...
पीरियड रजेच्या चर्चेदरम्यान, मामा अर्थ संस्थापक “उत्तम उपाय” सुचवतात
नवी दिल्ली: ब्युटी ब्रँड मामा अर्थची सह-संस्थापक गझल अलग मासिक पाळीच्या रजेच्या वादात सामील झाली आहे, जी...
राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपांविरोधातील आदेश मागे घेतला
टीकेचा सामना केल्यानंतर, राजस्थान सरकारने शुक्रवारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सामील असलेल्यांचे फोटो आणि नावे प्रसिद्ध करण्यास मनाई करणारा...
तामिळनाडूच्या राज्यपालांनी आता राष्ट्रपतींकडे 10 ‘पुन्हा लागू’ विधेयके पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सर्वोच्च...
तामिळनाडू सरकारने शुक्रवारी, 1 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयात राज्यपाल आर.एन. राज्य विधानसभेने 28 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींकडे...




