महोदय, संपूर्ण राज्यात प्रचंड अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे तसेच शेतकऱ्याकडील मागील कर्जवसुली थांबविण्यात येऊन नवीन कर्ज शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात तात्काळ उपलब्ध करुन द्यावे तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेले आहे त्या शेतकऱ्यांना सरकारने जमीन उपलब्ध करून घेऊन शेतकरी कुटुंबाला आधार देण्याचे काम करावे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सोय करावी तसेच जे माणसे मृत्युमुखी पडली त्या कुटुंबाला पाच लाखाची मदत आणि पशुधन होणारे नुकसान भरपाई मिळावी. तसेच जिरायती बागायती आणि फळ भागांचा योग्य मोबदला हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ देण्यात यावा. यासह विविध राज्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात चर्चा करून वरील निर्णय सरकारने तात्काळ घ्यावा.असे निवेदन सिन्नर तहसीलदार राहुल कोटाडे यांना देवून अशी मागणी करण्यात आली यावेळी निवेदन देताना सिन्नर तालुकाध्यक्ष योगेश भानुदास चिने,संकेत चिने श्रीपाद चिने कुणाल महाले निलेश चिने शुभम चिने,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
ताजी बातमी
अहिल्यानगर शहरात माळीवाडा, सारसनगर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार
अहिल्यानगर - शहरातील माळीवाडा परिसरातील कपिलेश्वर चौकात धंद्याच्या वादातून राडा झाल्याची घटना घडली. लोखंडी फायटरने तरुणावर हल्ला...
महाराष्ट्रात एमआयएनं 125 जागा जिंकल्या, असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, विजयी नगरसेवकांना महत्त्वाची सांगितली गोष्ट…
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसींच्या एम एमआयएमनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली...
…….म्हणून अजित पवारांना मराठ्यांचे मतदान पडले नाही; जरांगे पाटलांनी सांगितलं पराभवाचं राज’कारण’
राज्यातील महापालिकांच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत, आता जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे आज मराठा आंदोलक मनोज...
चर्चेत असलेला विषय
राज्यातील गंभीर समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष होण्यासाठी समीर वानखेडेंवर टीका, चंद्रकांत पाटलांचा आरोप
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही, एसटी कामगारांच्या गंभीर समस्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून दररोज...
आयर्विन पूल सांगली येथे आज दुपारी 12 वाजता पाणीपातळी 52 फूट 9 इंच
आयर्विन पूल सांगली येथे आज दुपारी 12 वाजता पाणीपातळी 52 फूट 9 इंच
सराईत आरोपींना कोतवाली पोलिसांचा दणका
जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल: आरोपींना अटक
कोतवाली पोलिसांची कारवाई ; २७ पर्यंत...
पंतप्रधान मोदी मतदानाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात १०० कोटी रुपयांच्या मंदिराची पायाभरणी करणार आहेत.
भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 14 व्या शतकातील गूढ कवी आणि समाजसुधारक संत रविदास यांना समर्पित ₹...





