राज्यात आज, 4,575 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5,914 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले

671

राज्यात आज, 4,575 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5,914 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 62,27,219 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53,967 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.99% झाले आहे.

Today, newly 4,575 patients have been tested as positive in the state. Also newly 5,914 patients have been cured today. Totally 62,27,219 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 53,967 The patient recovery rate in the state is 96.99%

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here