दिल्ली : केंद्रीय #मोटार #वाहन कायदा १९८९ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार वाहन संदर्भातील डिजिटल स्वरूपात सेव्ह केलेली कागदपत्रे पोलिसांना दाखविण्यासाठी, मोबाईलचा उपयोग करण्यास वाहनचालकांना परवानगी देण्यात आली आहे. दुरुस्तीनुसार वाहनाच्या प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी डिजिटल स्वरूपात सेव्ह केलेली कागदपत्रे पोलिसांना दाखविण्यासाठी वाहनचालक वा वाहनात बसलेली माणसे मोबाईलचा वापर करू शकतात. डिजिलॉकरसारख्या ठिकाणी सेव्ह केलेली वाहन विषयक कागदपत्रे मोबाईलवर पाहण्यासाठी वाहतूक पोलीस अजिबात नकार देत नाहीत. कागदपत्र तपासणीतला बदल आता सर्वांच्याच अंगवळणी पडले आहे.
ताजी बातमी
महायुती तुटली; राजकारण फिरल, भाजप-राष्ट्रवादीचा शिंदेंना दे धक्का
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. जागोजागी युती, आघाडीबाबत केल्या जात आहेत, तर काही...
मोठी बातमी ! अहिल्यानगर मनपा निवडणूक; मतदार यादी संदर्भात आयोगाने घेतला मोठा निर्णय
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम-२०२५.
राज्य निवडणूक आयोगाने दि. ०४...
कोल्हे गटाला धक्का; आ. आशुतोष काळे यांच्याकडून काका कोयटे यांना कोपरगावची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. आशुतोष काळे यांनी आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष...
चर्चेत असलेला विषय
25 ऑगस्ट रोजी फेरफार अदालतीचे आयोजन नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने फेरफार अदालती मध्ये प्रयत्न...
पुणे दि 23: लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येऊन जनतेच्या...
डायमंड हब सुरतचे सर्वात मोठे कार्यालय उद्या उघडेल म्हणून जगाला मागे टाकण्याचे उद्दिष्ट आहे
पेंटागॉनला मागे टाकणारे एक नवीन कार्यालय संकुल सुरतमध्ये रविवारी अधिकृतपणे उघडले जाणार आहे, ज्यामुळे जगाची हिऱ्यांची राजधानी बनण्याच्या...
ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरमध्ये राहुल गांधींच्या यात्रेत सामील झाले, दोघेही टी-शर्टमध्ये
बनिहाल: नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) नेते ओमर अब्दुल्ला शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील बनिहाल येथील भारत जोडो यात्रेत सामील झाले आणि...
काटक विद्यार्थिनींनी सरकारी संस्थांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मिळावी यासाठी SC कडे धाव घेतली
विद्यार्थ्यांच्यावतीने उपस्थित ज्येष्ठ वकील मीनाक्षी अरोरा यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की 6 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होणार...



