बहिणी आणि भावांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा… बहिण आणि भाऊ यांचे नाते हे मौल्यवान आहे. पंकजा ताई मुंडे यांनी त्यांच्या भावना ह्या व्हिडियो द्वारे सांगितल्या.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
Leopard : अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद
कोपरगाव: येथील बसस्थानक परिसरात मादी बिबट्याने (Leopard) धुमाकूळ घालत तिघांना जखमी केले होते. या मादी बिबट्यास अथक पाच तासांच्या प्रयत्नानंतर...
अहमदपूर ते मंत्रालय पायी वारी, शेतकरी नांगर घेऊन पोहचला अहिल्यानगरपर्यंत
अहमदपूर ते मंत्रालय पायी वारी, शेतकरी नांगर घेऊन र्पोहचला अहिल्यानगरपर्यंतशेतकऱ्यांच्या खांद्यावरील जू कधी निघणार, शेतकरी सहदेव होनाळेंचा...
पंतप्रधान मोदी, सौदीचे युवराज आज द्विपक्षीय चर्चा करणार, धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहणार
सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत, जिथे ते द्विपक्षीय चर्चा करतील...
Hijab Ban : हिजाब वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान
Hijab Ban Row : शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka high court) आदेशाला सर्वोच्च न्यायालयात...



