शेवगाव तालुक्यातल्या गोळेगाव येथे प्रकाश आबासाहेब आंधळे यांच्या राहत्या घराच्या खिडकीचे अज्ञात चोरट्याने गज कापून आंधळे यांच्या पत्नीला काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ७० हजार रुपये रोख रक्कम आणि १६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे असा ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पावरा हे पुढील तपास करत आहेत.
ताजी बातमी
आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र मिळू शकत का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Supreme Court Decision : आपल्याकडेवडिलांची जी जात तीच मुला-मुलींची जात अशी रूढी आहे अन कायद्यात सुद्धा अशा...
Gold- Price: मोठी अपडेट समोर ! भविष्यात १० ग्रॅमचा सोन्याचा भाव थेट दीड लाखांच्या...
सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंचा भाव कधी वाढताना दिसतोय. तर कधी या दर्दान धातूंमध्ये मोठी...
गुंतवणूकदारांचीफसवणूक करणारा रिलायबल ग्रुपचा मोहरक्या सात वर्षांनंतर जेरबंद
अहिल्यानगर-रिलायबल ग्रुप ऑफ कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा कंपनीच्या मोहरक्याला ना तब्बल सात वर्षांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
चर्चेत असलेला विषय
आमदार गोपीचंद पडळकर यांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर मागील आठवड्यात गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गटात राडा झाला होता.
आमदार गोपीचंद पडळकर...
ओडिशाचे माजी नोकरशहा व्हीके पांडियन यांनी नवीन पटनायक यांच्या पक्षात प्रवेश केला
भुवनेश्वर: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय आणि माजी आयएएस अधिकारी व्ही कार्तिकेयन पांडियन सोमवारी औपचारिकपणे सत्ताधारी...
शहरात 377 तर जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
अहमदनगर - जिल्ह्यात आज 1 हजार 05 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 01 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात 1 हजार 90 कोरोनाबाधित रुग्णांची...
UP: वराच्या ‘नाराज फुफा’ला पनीरची डिश न दिल्याने बागपतच्या लग्नात हिंसक संघर्ष
पनीर नक्कीच अनेक भारतीयांच्या आवडीचे आहे. तथापि, काही लोकांना ते इतके आवडते की त्याच्या अभावामुळे लग्नाच्या मेजवान्यांमध्ये...





