अनेकांचे संसार उद्ध्वस्त कोरोनामुळे झाले आहेत
अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाणे काम सुरू केले.
सांगलीच्या या भागात ४ लाख लोकांचे स्थलांतर केले
प्राधान्यक्रम जीवित हानी न होण्याला
मला विश्वजित कदम यांनी पूर कुठपर्यंत वाढला होता ते दाखवले.
लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे.
मी तळिये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे, नुकसान पाहिले आहे.
तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच
आपल्याला नम्र विनंती आहे किकीती नुकसान झाले आहे त्याचे सगळी आकडेवारी मिळते आहे. शेती, घरे दारे एकूणच कीती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सुरू
काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील , आपली त्याला तयारी हवी कारण दर वर्षी हे पुंरचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की परत दुसऱ्या वर्षी तेच . दर वर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही.
कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारम्हणून जे आपल्या हिताचे आहे टेक करणार
असं काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे
तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू