भिंगार शहरातल्या प्रबुध्दनगर भागात सुरु असलेल्या एका पत्त्याच्या क्लबवर भिंगार कँप पोलिसांनी नुकताच छापा टाकला. सपोनि प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १७ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस काँन्स्टेबल राजू सुद्रिक, पो. काँ. मोरे आदींनी भाग घेतला. याप्रकरणी भिंगार कँप पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
ताजी बातमी
आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र मिळू शकत का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Supreme Court Decision : आपल्याकडेवडिलांची जी जात तीच मुला-मुलींची जात अशी रूढी आहे अन कायद्यात सुद्धा अशा...
Gold- Price: मोठी अपडेट समोर ! भविष्यात १० ग्रॅमचा सोन्याचा भाव थेट दीड लाखांच्या...
सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंचा भाव कधी वाढताना दिसतोय. तर कधी या दर्दान धातूंमध्ये मोठी...
गुंतवणूकदारांचीफसवणूक करणारा रिलायबल ग्रुपचा मोहरक्या सात वर्षांनंतर जेरबंद
अहिल्यानगर-रिलायबल ग्रुप ऑफ कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा कंपनीच्या मोहरक्याला ना तब्बल सात वर्षांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
चर्चेत असलेला विषय
‘मी माफी का मागू?’ स्मृती इराणी यांच्यावरील टिप्पणीवर काँग्रेस नेत्याने विचारले
2022 चा शेवटचा निवडणूक हंगाम नुकताच संपला पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीची राजकीय लढाई वादांच्या भोवऱ्यात तापली...
दिल्ली विमानतळावरील प्रचंड गर्दीनंतर केंद्राने पाऊल उचलले
नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा IGIA वर प्रचंड गर्दीची तक्रार करणाऱ्या सोशल मीडियावरील शेकडो...
रहेबर सोशल फाऊंडेशनच्या बँक अकाउंट उघडून पैसे लाटणारयांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश -अल्पसंख्यांक...
बाराबाभळी येथील बादशाही मुल्ला मस्जिद ट्रस्टच्या जागेवर दवाखान्याचा बनाव करून सदर जागेवर हॉस्पिटल विचाराधीन आहे असे म्हणून पैसे लाटणारयांवर कारवाई करण्याची मागणी.रहेबर...
मोदींनी ग्रीक समकक्ष मित्सोटाकिस यांची भेट घेतल्याने भारत आणि ग्रीस संबंध मजबूत करण्यास सहमत...
नवी दिल्ली: भारत आणि ग्रीसने बुधवारी संरक्षण उत्पादन आणि व्यापारापासून ते कनेक्टिव्हिटीपर्यंतच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास आणि स्थलांतर...




