भाजप आमदारांचा बनावट लेटरहेड व सही वापरून 3 कोटी 20 लाखांचा निधी पळवला…

    76

    भाजप आमदार प्रसाद लाड यांचे बनावट लेटरहेड व सही वापरून ३ कोटी २० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र, आमदारांचा निधी योग्य ठिकाणी, योग्य कामासाठी त्या आमदारांच्या परवानगीने वर्ग केला जात आहे का? हे तपासण्याची यंत्रणा शासनाने उभी करावी, अशी मागणी लाड यांनी विधानपरिषदेत माहितीच्या मुद्द्द्याद्वारे केली. यापूर्वी श्रीकांत भारतीय, उमा खापरे, निरंजन डावखरे तर सभापती होण्यापूर्वी राम शिंदे यांनाही असाच अनुभव आल्याचे लाड यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here