बिडकिन पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एससीबीच्या जाळ्यात
??केली 475000 रुपयांची लाचेची मागणी
?? युनिट- जालना
?? तक्रारदार- पुरुष, वय-४५ व्यवसाय- शेती व वाळू वाहतूक
??आरोपी लोकसेवक:- १) राजेंद्र आनंदराव बनसोडे वय 37 वर्ष व्यवसाय नोकरी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बिडकीन राहणार मेरीडियन स्टेटस बी विंग b/2 डॉक्टर विनय बटाळे आईजी ऑफिस जवळ कृपामयी हॉस्पिटल जवळ औरंगाबाद
२) बाबासाहेब किसनराव दिलवाले वय 54 वर्ष व्यवसाय नोकरी स पो उप नि पोलीस स्टेशन बिडकीन राहणार रांजणगाव रोड बिडकीन
?? दिनांक १७.०९.२०२० रोजी
तक्रारदार यांच्याकडून पोलीस स्टेशन बिडकीन ठाण्याच्या हद्दीतील 379 च्या गुन्ह्यांमध्ये जमा असलेले वाळू तसेच चितेगाव येथील मीयाभाई यांची तहसीलदार यांनी जप्त केलेली वाळू लीलावा प्रमाणे पोलीस स्टेशन बिडकीन चा हद्दीतून वाहतूक करण्यासाठी आलोसे क्रमांक ०१ व ०२ यांनी मिळून तक्रारदाराकडे ४,७५,०००/- रुपयाची मागणी केली.
?? हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
?? सापळा अधिकारी-श्री.एस. एस.ताठे,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.
जालना.
??मार्गदर्शक-मा.डाॅ. जमादार मॅडम.प्रभारी पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. औरंगाबाद.
??एस ओ अधिकारी श्री रविंद्र निकाळजे पो उप अधीक्षक ला. प्र. वि जालना.