CrimeCyber crimehealthमहाराष्ट्रअहमदनगरकोल्हापूरखेळनवी मुंबईपाककृतीमनोरंजन फेसबुकद्वारे नगरमधील व्यक्तीशी मैत्री करत 70 लाखाचा गंडा घालणार्या नायजेरियन युवकाला दिल्ली येथे अटक By अॅडव्होकेट शितल एस बेद्रे - December 24, 2020 914 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp फेसबुकद्वारे नगरमधील व्यक्तीशी मैत्री करत 70 लाखाचा गंडा घालणार्या नायजेरियन युवकाला दिल्ली येथे अटक. … 70 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक करणार्या नायजेरियन युवकास नगरच्या सायबर पोलिस स्टेशनच्या पथकाने दिल्ली येथे सापळा लावून अटक केली आहे.