“फिरस्त्या” ला केरळमधील पहिला तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मधील 57 वा पुरस्कार. दिनांक 29.07.2021 रोजी कोची, केरळमध्ये होणार प्रीमियर स्क्रिनिंग

केरळ मधील कोची च्या “म्युझियम टॉकीज इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, जुलै २०२१” मध्ये “फिरस्त्या” चित्रपटाला पुढीलप्रमाणे तीन पुरस्कार मिळालेले आहेत:

१) सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट : “फिरस्त्या”

२) सर्वोत्कृष्ट चित्रपट सह अभिनेत्री : अंजली जोगळेकर

अभिनंदन Team Firastya …..!!!!!
