प्रकाश आंबेडकरांकडून मोदींचा दारुडे असा उल्लेख करण्यात आला. प्रकाश आंबेडकर सोलापुरातील सांगवी बुद्रूक येथे पाहणी दौरा करण्यासाठी गेले होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा उल्लेख केला. *नरेंद्र मोदी सगळं काही विकायला निघाले आहेत अशी टीका यावेळी त्यांनी केली.* *“हिंदीत ‘कवाडी’ म्हणतो ना तसे पंतप्रधान आहेत. दारुड्या कसा दारुला पैसा मिळाले नाही म्हणून बायकोला मारतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की बायकोकडे काही शिल्लक राहिलेलं नाही तेव्हा तो घरातील सामान वैगेरे विकतो आणि ते संपलं की तो आपलं घरच विकतो…मोदी या देशाचे पंतप्रधान नसून दारुडे आहेत. म्हणून सगळं विकायला निघालेत अशी परिस्थिती आहे”.* “पंतप्रधान रेल्वे, एअरपोर्ट विकायला निघाले आहेत. एअरपोर्ट नफ्यात आहे तरी विकत आहेत? जेव्हा गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हाच अशा पद्धतीने विकायला काढलं जातं,” अशी टीका त्यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे तीन पायाचं आहे. ज्याच्याकडे सहकार खातं आहे ते तिसऱ्या पायाला शेतकऱ्यांना मदत करू देण्यात अडथळे निर्माण करत आहे अशी टीका करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी एकाच जिल्ह्यात जाऊ नये, अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे, लवकरात लवकर सरकारने मदत केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
ताजी बातमी
महायुती तुटली; राजकारण फिरल, भाजप-राष्ट्रवादीचा शिंदेंना दे धक्का
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. जागोजागी युती, आघाडीबाबत केल्या जात आहेत, तर काही...
मोठी बातमी ! अहिल्यानगर मनपा निवडणूक; मतदार यादी संदर्भात आयोगाने घेतला मोठा निर्णय
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम-२०२५.
राज्य निवडणूक आयोगाने दि. ०४...
कोल्हे गटाला धक्का; आ. आशुतोष काळे यांच्याकडून काका कोयटे यांना कोपरगावची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. आशुतोष काळे यांनी आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष...
चर्चेत असलेला विषय
Aryan Khan Updates : NCB आर्यन खानच्या जामीनाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करणार? हायकोर्टाच्या निर्णयावर...
मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज केस (Mumbai Cruise Drugs Case) मेगा स्टार शाहरुख खान (SRK) याचा, मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला...
रिअल-मनी गेमिंगवर 28% GST: AIGF ने रोलआउट पुढे ढकलण्याची सरकारला विनंती केली
एआयजीएफमध्ये कौशल्य-गेमिंग कंपन्या आणि गेम डेव्हलपर्ससह 120 पेक्षा जास्त सदस्य असल्याचा दावा सर्व फॉरमॅट आणि शैलींमध्ये आहे.ऑल...
Sudhir Mungantiwar : नगरसह राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणार; ३८६ कोटी रुपये निधी देणार...
Sudhir Mungantiwar: नगर : कला क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना (Artist) व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे...
महाराष्ट्र: ओबीसी जागांशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत
मुंबई: सोमवारच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर, 105 नगर पंचायती आणि भंडारा आणि गोंदियाच्या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या पंचायत समित्यांच्या 21 डिसेंबर रोजी होणार्या...




