पोलीस दलात ऑडीओ बॉम्ब
कॉन्स्टेबल साहेबाला देतोय डायरेक्ट ऑफर
पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची नावे ही उघड
गुटका आणि ऑडीओ क्लिप मुळे तीन अधिकारी खपले
पोलीस दलाला धक्का देणारी बातमी
अधिकारी कामासाठी येतात का पैसे कमावण्यासाठी येतात नागरिकांचा प्रश्न