पिंपरी महापालिकेत : महाविकास आघाडी उपमहापौर पदाची निवडणुक एकत्र लढविणार पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौर पदाची निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादीकडून पिंपरीतील नगरसेविका निकिता कदम यांचा उपमहापौर पदासाठी आज (सोमवारी) अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू बनसोडे, स्वीकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर, फजल शेख उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून मोरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे केशव घोळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. पालिकेत भाजपचे बहूमत असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. तर, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकिता कदम यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, 6 नोव्हेंबर 2020 रोजी उपमहापौरपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
रजेवर घरी परतलेला काश्मीर सैनिक बेपत्ता, मोठ्या प्रमाणावर शोध सुरू
श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात एक लष्करी जवान बेपत्ता झाला आहे.रायफलमॅन जावेद अहमद हे जम्मू-काश्मीर लाईट...
आर-डे परेडवरून तेलंगणा उच्च न्यायालयाकडून केसीआर सरकारला मोठा झटका
हैदराबाद: तेलंगणातील के चंद्रशेखर राव सरकारला आज न्यायालयात प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राज्यपालांविरुद्धच्या ताज्या फेरीत पराभव पत्करावा लागला....
एसजीने SC मध्ये सरदार पटेलांना उद्धृत करून नेहरूंचा पर्दाफाश केला; सिब्बल वगैरे चिडतात
भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 वर अंतिम निर्णय देण्यासाठी भारताचे सर्वोच्च न्यायालय सतत सुनावणी करत आहे. असेच एक...
ऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता; राज्य सरकार नियमावली जाहीर करणार
? ऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता; राज्य सरकार नियमावली जाहीर करणार
? ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट सुरु होण्याची...




