निर्णय
दि.२२ आक्टोबर रोजी मे उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सर्व वकीलांना, नियमितपणे कोर्ट कामकाज चालू करावे का नाही याबाबत, जिल्हा न्यायाधीशांमार्फत विचारणा करुन , आज *बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा चे पदाधिकाऱ्यांबरोबर* झालेल्या मिटिंगमध्ये निश्चित केले आहे की,
सध्या चालू असलेल्या कामकाजपध्दती प्रमाणेच ३० नोव्हेंबर पर्यंत कोर्ट कामकाज चालू राहील.
तसेच दि २५/११ रोजी पुन्हा मिटिंग घेण्यात येऊन , कोवीड-१९ चा तत्कालीन प्रभाव पाहून , *दि १ डिसेंबर पासून नियमितपणे कोर्ट कामकाज चालू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.* असा निर्णय झालेला आहे.
?
अध्यक्ष
पुणे बार असोसिएशन