*दिवसभरातील घडामोडी* ▪️ _मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी-डॉ. अजित देसाई_ ▪️ _प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची ‘महा स्टुडंट’ अॅपद्वारे हजेरी घेतली जाणार, सुट्टी घेणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना चाप लावण्यासाठी अॅपची मदत, शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा_ ▪️ _सरकारी सुविधा हव्या असतील तर कोरोना लसीचा डोस अनिवार्य_ ▪️ _संप मागे घ्या, सरकार चर्चेसाठी तयार”,परिवहन मंत्री अनिल परबांचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन_ ▪️ _सोनिया गांधींसमोर वाकून वाकून मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा; भाजप आमदार नितेश राणेंची शेलकी टीका_ ▪️ _माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश तर कोठडीत छळ होत असल्याचा देशमुखांचा आरोप_ ▪️ _देशात 24 तासांत 12 हजार 516 नव्या कोरोना रुग्णांची भर, 501 जणांचा मृत्यू_ ▪️ _इंधनावरील व्हॅटमध्ये कपात न केल्यानं महाराष्ट्रातून डिझेल खरेदी करणार नाही, वाहतूकदार संघटनेचा निर्णय तर नागपूरसह ठिकठिकाणी भाजपचं आंदोलन_ ▪️ _Waluscha De Souzaच्या लावणीचा ठसका, चित्रपटातील ‘चिंगारी’ नवीन गाणं रिलीज_
- English News
- Conference call
- Crime
- Education
- health
- Lawyer
- लाईफस्टाईल
- Maha Gold Rate
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- उस्मानाबाद
- औरंगाबाद
- कर्नाटक
- कलकत्ता
- मनोरंजन
- कलाकार / नाटक / सिनेमा
- कोल्हापूर
- जळगाव
- ठाणे
- दिल्ली
- देश-विदेश
- नागपूर
- नाशिक
- पंढरपूर
- भंडारा
- मुंबई
- राजकारण
- राहुरी
- रोजगार
- व्यापार
- व्हिडिओ
*दिवसभरातील घडामोडी*
▪️ _पुढील वर्षी विश्वचषक पूर्वी भारतीय महिला क्रिकेट करणार न्यूझीलंडचा दौरा_