
नवी दिल्ली : दिल्लीतील वृद्धाश्रमाला रविवारी पहाटे लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला.
अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास 2 मध्ये स्थित अंतरा या हॉस्पिटल कम वृद्धाश्रमाचा तिसरा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.