दि १२/०१२/२०२० रोजी सायंकाळी ६:१० व रेल्वेस्टेशनरोड गाडीलकर वीटभट्टी जवळ पानसरे चाळ जयेश मिस्त्री यांचे खोलीत चालू असलेल्या तीरट जुगार अड्ड्या वर छापा टाकून ऐकूण ३,६७,५९० /- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला .
सदरची कारवाई बाबत कोतवाली पो स्टे येथे गुन्हा दाखलकरण्यात आला .सदर गुन्ह्यात आरोपिना ताब्यात घेतले आहे .