*टॉप फाइव्ह इन कोरोना केस* *अमेरिका : ६७१३२८६* *भारत : ४८७३०४२* *ब्राझील : ४३३०४५५* *महाराष्ट्र : १०७७३७४* *पेरू : ७२९६१९
ताजी बातमी
महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतून मतदारांची नावे वगळणे अथवा मतदारांची नावे समाविष्ट करण्याचा अधिकार महापालिकेला...
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जुलै २०२5या दिनांकाची अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी घेऊन त्याचे विभाजन...
नगरमध्ये शाळेतच अल्पवयीन धर्मांतराचा प्रयत्न? आमदार संग्राम जगताप यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
अहिल्यानगर : शहरातील एका खाजगी शिक्षणसंस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिकाकडून विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे धडे देत असून तिचे इंटरनॅशनल कॉल...
अहिल्यानगर शहरातील हॉटेल्सची पाहणी करणार मनपा आयुक्त यशवंत डांगे
अहिल्यानगर - अहिल्यानगर शहराला खाद्यसंस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. शहरातील अनेक विविध हॉटेल्सनी ग्राहकांसाठी नवनवीन पदार्थांच्या माध्यमातून...
चर्चेत असलेला विषय
रेखा जरे हत्याकांड ; बोठेच्या जामीन अर्जाबद्दल या दिवशी होणार सुनावणी
अहमदनगर जिल्हा येथील रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी संपादक बाळ बोठे याने औरंगाबाद येथील खंडपीठात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे....
निवडणूक आयोग पक्षाच्या दावणीला बांधल्यावर… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना रोहित पवारांनी केलं लक्ष्य
गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या नगर पंचायत आणि नग्र पालिकीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकांचा निकाल...
जिल्ह्यात आज इतक्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद; वाचा सविस्तर आकडेवारी
अहमदनगर: जिल्ह्यात आज 29 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 86 हजार 966 इतकी झाली...
महुआ मोईत्रा यांनी बेदखल आदेशाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली; बाब सूचीबद्ध
नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानीतील सरकारी बंगला रिकामा करण्याच्या इस्टेट संचालनालयाच्या नोटिशीच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा...




