? जॉब अपडेट्स: नाशिक महानगरपालिकेत 346 जागांसाठी भरती, अर्ज ‘असा’ करा..
? पदाचे नाव :
1) भिषक – 28
2) भुलतज्ञ – 06
3) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 40
4) हॉस्पिटल मॅनेजर – 12
5) स्टाफ नर्स – 50
6) एएनएम (ANM) – 200
7) एक्स-रे टेक्निशियन – 03
8) ECG टेक्निशियन – 07
? थेट मुलाखत (Interview): 22, 23, 26, & 27 जुलै 2021 (वेळ: 03:00 ते 05:00 PM)