- जिल्ह्यात 24 तासात तब्बल 3117 नवीन बाधितांची भर पडली आहे. यात सर्वाधिक 898 रूग्ण नगर शहरात आढळून आले आहेत.
- अहमदनगर 898, राहाता 249, संगमनेर 128, पाथर्डी 120, कर्जत 169, कोपरगाव 76, नगर ग्रामीण 368, श्रीरामपूर 225, अकोले 133, नेवासा 106, पारनेर 157, शेवगाव 53, राहुरी 136, श्रीगोंदा 86, जामखेड 109, भिंगार शहर 10, इतर जिल्हा 35, मिलिटरी हॉस्पिटल 26, इतर राज्य 3, असे रुग्ण आढळून आले आहेत.
- जिल्हा रुग्णालयाच्या लॅब मध्ये 420, खाजगी लॅब मध्ये 1176, तर अँटीजेन टेस्टमध्ये 1521 बाधित आढळून आले आहे.