चांगली बातमी ऑक्‍स्फर्डच्या लसीची चाचणी पुन्हा सुरू

    783

    चांगली बातमी ऑक्‍स्फर्डच्या लसीची चाचणी पुन्हा सुरू

    कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता सर्व जगाचे लक्ष लागलेल्या AstraZeneca आणि Oxford ने विकसित केलेल्या लसीच्या चाचण्यांवरची बंदी उठवण्यात आली आहे.

    या लसीच्या मानवी चाचण्यांदरम्यान एका व्यक्तिची प्रकृती बिघडल्याने सरकारने तात्पुरती बंदी घातली होती.

    ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचे सांगितले आहे.

    या औषधाच्या चाचण्या या पूर्णपणे सुरक्षीत असल्याचे MHRAने म्हटले आहे.

    तसेच भारतातील या लसीची चाचणीदेखील सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here