औरंगाबाद: नगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या एका 23 वर्षीय व्यक्तीची कब्रस्तान मध्ये नेऊन निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे ही घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास समोर आली विशेष म्हणजे आज आठ वाजेच्या सुमारास या तरुणाची परीक्षा होती.विकास देवीचंद चव्हाण वय-23 (रा.पाथर्डी, जि. अहेमदनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे
ताजी बातमी
अहिल्यानगर शहरात माळीवाडा, सारसनगर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार
अहिल्यानगर - शहरातील माळीवाडा परिसरातील कपिलेश्वर चौकात धंद्याच्या वादातून राडा झाल्याची घटना घडली. लोखंडी फायटरने तरुणावर हल्ला...
महाराष्ट्रात एमआयएनं 125 जागा जिंकल्या, असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, विजयी नगरसेवकांना महत्त्वाची सांगितली गोष्ट…
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसींच्या एम एमआयएमनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली...
…….म्हणून अजित पवारांना मराठ्यांचे मतदान पडले नाही; जरांगे पाटलांनी सांगितलं पराभवाचं राज’कारण’
राज्यातील महापालिकांच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत, आता जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे आज मराठा आंदोलक मनोज...
चर्चेत असलेला विषय
शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा
शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरातुतारीची ललकारी आणि जयघोषाने भारावले वातावरणभगव्या स्वराज्यध्वजासह पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्य...
सिद्धरामय्या यांना टिपू सुलतानप्रमाणे संपवल्याबद्दल कर्नाटकच्या मंत्र्यांना खेद
बेंगळुरू: 18व्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्यासारखे विरोधी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना "समाप्त" करण्याचे कर्नाटकच्या...
महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे युती होणार? ‘मातोश्री’वरून सर्वात मोठी अपडेट
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच...
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या, कारण अस्पष्ट;
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या, कारण अस्पष्ट; पोलीस तपास सुरुमंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या; कारण अस्पष्ट
शिवसेना...





