? महत्त्वाची सूचना:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२वीचा निकाल उद्या दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु. ४ : ०० वा. जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!
परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संपादित केलेले विषयनिहाय गुण खालील संकेतस्थळावर उद्या दुपारी ४.०० नंतर उपलब्ध होतील:
उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल
www.mahahsscboard.in
या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत इ.१२वी निकालासाठी सुधारित अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत परीक्षा मंडळांचा मोठा वाटा असून त्यात शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि सहकार्याबद्दल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले!
hscresult2021 #HSCResult #internalassessment #hsc #results
CMOMaharashtra
Ajit Pawar
Balasaheb Thorat