कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये वास्तव्यास जाणाऱ्या व्यक्तींची कोव्हिड-19 तपासणी व अलगीकरणाबाबत काल जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेला आदेश नागरिकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मागे घेतला आहे.परंतु, जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 संसर्गाबाबत शासनाच्या सध्याच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी त्याचप्रमाणे अलगीकरण व विलगीकरणाची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असेही श्री. देसाई यांनी कळविले आहे.00000
ताजी बातमी
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस; कारवाईचे संकेत
अहिल्यानग्रः जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्याचे वृत्त बाहेर येताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली....
निवडणुकीत मोठा बदल? EVMला ब्रेक, बॅलेट पेपर पुन्हा येणार?
ईव्हीएम हॅक होतं की नाही? हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे सोलापूर मार्गावर EVM च्या विरोधात...
SSC Hall Ticket: कामाची बातमी ! दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट जारी; कसं डाउनलोड करायचं?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी आता दहावीच्या विद्यार्थ्यांना...
चर्चेत असलेला विषय
पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य
वाणिज्य, विज्ञान व कला शाखेचे विद्यार्थी अभ्यासणार मा. मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखालील अमृत उद्योग समूहाचा...
कडबोळी:
कडबोळी
साहित्य:• २ भांडी कडबोळ्याची भाजणी• दीड चमचा मीठ• अर्धा चमचा हळद• अर्धा चमचा हिंग• २ चमचे लाल तिखट•...
मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा फुटून तरुणाचा मृत्यू, ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतरची दुर्दैवी घटना
Man died after waching The kashmir files : ‘द काश्मीर फाइल्स‘ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर (Box office) चांगला चालत आहे. काश्मिरी...
दि. १५.०८.२०२१ पर्यंत सदर अतिक्रम काढून दारुधंदा बंद न केल्यास मी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन...
दि. १५.०८.२०२१ पर्यंत सदर अतिक्रम काढून दारुधंदा बंद न केल्यास मी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करेल-साबीर इस्माईल खान






