आष्टी :किन्ही येथील शिवराज हिंगे हा बारा वर्षीय मुलगा दिवाळीनिमित्त आपल्या आजीकडे आलेला होता.आज दुपारी साडे अकराच्या सुमारास शिवराजला नरभक्षक बिबट्याने उचलून नेले गावातील नागरिकांनी शिवराजचा शोध घेतला असता शिवराज हा बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरल्याचे कळाले सदरील घटना अत्यंत दुर्देंवी आहे.त्यामुळे वनविभागाच्या अधिका-यांनी वेळीच बिबट्याचा शोध घेणे गरजेचे असून नागरिकांनी आता सावधानता बाळगणे गरजेचे आहे.विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक तसेच शेतक-यांनी शेतमजुरांना एकटे न राहता समुहाने काम करावे. सायंकाळी लवकर शेतामधुन घरी परतावे. रात्री घराबाहेर झोपु नये. लहान मुलांची विषेश काळजी घ्यावी..!
ताजी बातमी
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस; कारवाईचे संकेत
अहिल्यानग्रः जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्याचे वृत्त बाहेर येताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली....
निवडणुकीत मोठा बदल? EVMला ब्रेक, बॅलेट पेपर पुन्हा येणार?
ईव्हीएम हॅक होतं की नाही? हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे सोलापूर मार्गावर EVM च्या विरोधात...
SSC Hall Ticket: कामाची बातमी ! दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट जारी; कसं डाउनलोड करायचं?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी आता दहावीच्या विद्यार्थ्यांना...
चर्चेत असलेला विषय
मिरी,ता पाथर्डी शिवारात गावठी कट्टा (पिस्तुल)बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचेकडून जेरबंद.
मिरी,ता पाथर्डी शिवारात गावठी कट्टा (पिस्तुल)बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचेकडून जेरबंद.
दिनांक १६/०९/२०२० रोजी श्री.दिलीप पवार, पोलीस...
शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना अडवण्यात येते ही लोकशाहीमध्ये लाजीरवाणे : खा.संजय राऊत .
शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना अडवण्यात येते ही लोकशाहीमध्ये लाजीरवाणे : खा.संजय राऊत : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात ८ शेतकऱ्यांचा...
बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध...
बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतीलअजित पवार यांचे निर्देश !. त्यामुळे सर्वांनीच...
जिल्ह्यात आज इतक्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद; वाचा सविस्तर आकडेवारी
अहमदनगर: जिल्ह्यात आज 29 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 86 हजार 966 इतकी झाली...







