आदर्शगाव हिवरेबाजार ग्रामपंचायतीवर निर्विवाद पणे विजयी झाल्याबद्दल पोपटराव पवार साहेब यांचा सत्कार दिल्लीगेट येथे अॅड.धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी मितेश शहा , शिवदत्त पांढरे , चेतन अरकल , गणेश जिंदम , सुनिल साळवे तसेच हिवरेबाजारचे ग्रामस्थ उपस्थित होते .
ताजी बातमी
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस; कारवाईचे संकेत
अहिल्यानग्रः जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्याचे वृत्त बाहेर येताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली....
निवडणुकीत मोठा बदल? EVMला ब्रेक, बॅलेट पेपर पुन्हा येणार?
ईव्हीएम हॅक होतं की नाही? हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे सोलापूर मार्गावर EVM च्या विरोधात...
SSC Hall Ticket: कामाची बातमी ! दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट जारी; कसं डाउनलोड करायचं?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी आता दहावीच्या विद्यार्थ्यांना...
चर्चेत असलेला विषय
“जटिल समस्यांचे सोपे उपाय”: एस जयशंकर यांचे शीर्ष उद्धरण
नवी दिल्ली: एनडीटीव्हीचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांच्याशी एका विस्तृत मुलाखतीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर...
कालियागंजच्या काठावर 30 वर्षांच्या वृद्धाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे की...
कालियागंजमधील एका पोलीस ठाण्याला जमावाने आग लावल्याच्या एका दिवसात त्याची हत्या झाली आहे, ज्यामुळे पोलिसांनी कारवाई केली...
नैनितालपेक्षा दिल्ली आज उत्तर भारतात थंडीची लाट पसरत आहे
नवी दिल्ली: दिल्लीला आज सकाळी थंडी वाजून जाग आली, तिचे रस्ते दाट धुक्याने लपेटले गेले ज्यामुळे दृश्यमानता...
हिमाचलमध्ये मोठा अपघात…प्रवाशांनी भरलेल्या बसवर डोंगरकडा कोसळली…४० जण अडकल्याची भीती
हिमाचलमध्ये मोठा अपघात…प्रवाशांनी भरलेल्या बसवर डोंगरकडा कोसळली…४० जण अडकल्याची भीती




