आज दिवसभरातील ठळक घडामोडी

697

▪️रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 89 जणांचा मृत्यू, अजूनही 34 बेपत्ता; NDRF ची माहिती.

▪️राज्यात पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची घोषणा.

▪️’पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात गोळा केलेल्या OBCच्या डेटामध्ये तब्बल 69 लाख चुका; भाजपचा आरोप.

▪️केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त तळीये गावाची पाहणी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याचं राणेंचं आश्वासन.

▪️बुलढाणा जिल्ह्यातून गेल्या सहा महिन्यात 480 जण बेपता झाल्याची धक्कादायक माहिती समोर; महिला आणि मुलींचं प्रमाण लक्षणीय.

▪️भविष्यात कोरोना व्हायरसचे अनेक म्युटेशन समोर येतील; अशा परिस्थितीत कोरोना लसीच्या दुसऱ्या डोस सोबतच बूस्टर डोसचीही गरज; AIIMS प्रमुखांची माहिती.

▪️टेबल टेनिस महिला एकेरीत मनिका बत्राचा शानदार विजय; मनिकाने युक्रेनच्या मार्गारिटाला 4-3 असं केलं पराभूत.

▪️भारताची बॉक्सिंग सुपरस्टार मेरी कोमनं टोकियो ऑलिम्पिकमधील मिळवला आपला पहिला विजय; पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here