अहमदनगर:- आज दि. १२/०४/२०२१ रोजी सायंकाळी अहमदनगर शहर पाणी योजनेच्या मुळानगर पंपींग स्टेशन येथील विज वितरण कंपनी कडून होणारा विज पुरवठा सायंकाळी ५.३० वाजले पासून ५.४५ पर्यंत खंडित झालेला होता. परंतु विज पुरवठा सुरू झाल्यानंतर मुळानगर पंपींग स्टेशन येथे तांत्रिक बिघाड निर्माण झालेला होता. सदरचे दुरूस्तीचे काम रात्री ७.३० वाजता पुर्ण करून बंद पडलेला पाणी उपसा टप्या-टप्याने सुरु करण्यात येत आहे. परंतु पुर्ण क्षमतेने पाणी उपसा पुर्ववत होण्यास किमान तीन ते चार तासांचा अवधी लागणार आहे.त्यामुळे आज सायंकाळी पाणी वाटपाच्या उपनगर भागास पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही.तसेच शहर पाणी वितरणाच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही.त्यामुळे उद्या मंगळवार दि.१३/०४/२०२१ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . झेंडी गेट’ रामचंद्र खुंट’ हातमपुरा’ रामचंद्र खुंट’, मंगलगेट, सर्जेपुरा, कचेरी परिसर, कोठला’ माळीवाडा’ इ . भागासह उपनगर भागास उशीराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.तरी वरिल सर्व परिस्थीती विचारात घेवुन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर कारकसरिने करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे..
Home महाराष्ट्र अहमदनगर उद्या दि.१३/०४/२०२१ रोजी झेंडी गेट’ रामचंद्र खुंट’ हातमपुरा’ रामचंद्र खुंट’, मंगलगेट, सर्जेपुरा,...
ताजी बातमी
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस; कारवाईचे संकेत
अहिल्यानग्रः जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्याचे वृत्त बाहेर येताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली....
निवडणुकीत मोठा बदल? EVMला ब्रेक, बॅलेट पेपर पुन्हा येणार?
ईव्हीएम हॅक होतं की नाही? हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे सोलापूर मार्गावर EVM च्या विरोधात...
SSC Hall Ticket: कामाची बातमी ! दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट जारी; कसं डाउनलोड करायचं?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी आता दहावीच्या विद्यार्थ्यांना...
चर्चेत असलेला विषय
काँग्रेसच्या यात्रेत राहुल गांधींनी टीशर्ट का घातला याचा खुलासा; इंदिराजी, राजीव गांधी आठवतात
श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असताना भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या सभेत राहुल गांधी बोलत होते.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत “जैसे थे” आदेश ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविषयी समीर राजूरकर व इतर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या विशेष अनुमती याचिकाची सुनावणी आज...
औरंगाबादमध्ये ७ जणांच्या पत्त्यावर आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा
पोलिसांनी कुरिअर कार्यालयात पाहणी केली असता पार्सल बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आला.
औरंगाबाद:...
16 वर्षीय तरुणाने अनेक वेळा वार केले, कॅमेऱ्यात क्रूर हत्या
नवी दिल्ली: अत्यंत त्रासदायक सुरक्षा फुटेजमध्ये शरीराशेजारी नाचताना दिसणाऱ्या एका लहान मुलाने मंगळवारी रात्री दिल्लीच्या रस्त्यावर एका...





