अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 2191 रुग्ण आढळले आहे

841

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 2191 रुग्ण आढळले आहे
तालुका निहाय आकडेवारी पुढीप्रमाणे

अहमदनगर शहर 108, कर्जत 57, संगमनेर 171, नगर तालुका 155, अकोले 44, राहता 158 , पाथर्डी 219, राहुरी 78, शेवगाव 151, कोपरगाव 121, श्रीरामपूर 320, पारनेर 157, नेवासा 159, भिंगार 7, जामखेड 102, श्रीगोंदा 156
इतर जिल्ह्यातील 26, इतर राज्य 1, आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील 1 जणांना काेराेना
.
जिल्हा रुग्णालयानुसार 565, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 811 आणि रॅपिड चाचणीमध्ये 815 जणांना काेराेना बाधित रूग्ण आढळले

एकूण रूग्ण संख्या 2191

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here