अहमदनगर कोरोना अपडेट ✍️
विक्रम बनकर, अहमदनगर
गुरुवार दिनांक : १५/१०/२०२०
रोजी दिवसभराचा अहवाल
अहमदनगर जिल्ह्यात ५२ हजारपेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या नोंद झाली. तर ४८ हजार पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आजपर्यंत ४८,६८८ रुग्ण कोरोनामुक्त.
आजपर्यंत ५२,१३६ रुग्णांची नोंद.
सध्या २,६५२ रुग्ण उपचार घेत आहेत.
आत्तापर्यंत ७९६ रुग्ण दगावले आहेत.
आज ३१६ नविन रुग्ण.
तर आज ४३४ रुग्ण कोरोनामुक्त.
अहमदनगर मनपा हद्दीत आज ४५ नविन रुग्ण.
तर पाथर्डी तालुक्यात आज सर्वात जास्त ४६ नविन रुग्ण.
बुधवार सायं.६ ते गुरुवार सायं ६ वाजेपर्यंत
दिवसभरात (३१६) नविन रुग्ण.
शासकीय लॕबमधे ४१ रुग्ण.
- अँटीजेन चाचणीत १८४ रुग्ण.
- खाजगी लॕबमधे ९१ रुग्ण.
आज एकुण ३१६ रुणांची नोंद.
News : Vikram Bankar
?? शहर व तालुकावाईज रिपोर्ट ✍️
अ. नगर म.न.पा. हद्दीत आज ४५ नविन रुण.
तर ८१ रुग्ण आज कोरोनामुक्त.
नगर ग्रामीण हद्दीत आज २० नविन रुण.
तर ६ रुग्ण आज कोरोनामुक्त.
संगमनेर तालुक्यात आज १९ नविन रुण.
तर २८ रुग्ण आज कोरोनामुक्त.
राहाता तालुक्यात आज २५ नविन रुण.
तर २४ रुग्ण आज कोरोनामुक्त.
कोपरगांव तालुक्यात आज १३ नविन रुण.
तर ९ रुग्ण आज कोरोनामुक्त.
अकोले तालुक्यात आज ३१ नविन रुण.
तर ३० रुग्ण आज कोरोनामुक्त.
श्रीरामपुर तालुक्यात आज ११ नविन रुण.
तर १५ रुग्ण आज कोरोनामुक्त.
नेवासा तालुक्यात आज १९ नविन रुण.
तर २३ रुग्ण आज कोरोनामुक्त.
राहुरी तालुक्यात आज १० नविन रुण.
तर ३८ रुग्ण आज कोरोनामुक्त.
पारनेर तालुक्यात आज १४ नविन रुण.
तर १५ रुग्ण आज कोरोनामुक्त.
श्रीगोंदा तालुक्यात आज १६ नविन रुण.
तर २४ रुग्ण आज कोरोनामुक्त.
कर्जत तालुक्यात आज ११ नविन रुण.
तर २५ रुग्ण आज कोरोनामुक्त.
जामखेड तालुक्यात आज १८ नविन रुण.
तर २९ रुग्ण आज कोरोनामुक्त.
पाथर्डी तालुक्यात आज ४६ नविन रुण.
तर ४४ रुग्ण आज कोरोनामुक्त.
शेवगांव तालुक्यात आज १३ नविन रुण.
तर ३० रुग्ण आज कोरोनामुक्त.
इतर जिल्ह्यातुन आलेले आज एकही नविन रुण नाही.
तर एकही रुग्ण आज डिस्चार्ज नाही.
कॕन्टोन्मेंट हद्दीत आज १ नविन रुण.
तर ८ रुग्ण आज कोरोनामुक्त.
मिलीटरी हॉस्पिटल येथील आज ४ नविन रुग्ण.
तर ५ रुग्ण आज कोरोनामुक्त.
आज दिवसभरात ३१६ नविन रुण.
तर ४३४ रुग्ण आज कोरोनामुक्त.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९३.३९ टक्के आहे.
सार्वजनीक ठिकाणी वावरतांना
आरोग्य विषयक नियमांचे पालन करा.
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर
मास्क अवश्य लावा.
मास्क वापरा स्वत:ला सुरक्षित ठेवा.
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या
आरोग्याची काळजी घ्या.
माझे_कुटुंब…!
माझी_जबाबदारी…!
स्रोत : नोडल अधीकारी
जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर