नगर प्रतिनिधी:-अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ.पंकज जावळे यांची नियुक्ती झाली आहे. तसेच सध्याचे आयुक्त शंकर गोरे यांची मुंबई येथे बदली झाली आहे डॉ.पंकज जावळे यांनी अहमदनगर मध्ये या आधी उपायुक्त म्हणून महानगरपालिकेचा कारभार अतिशय चांगल्या रीतीने पाहिला होता.
ताजी बातमी
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
अहिल्यानगर महापालिका निवडणूक
दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४८.४९ टक्के मतदान.७७ हजार ६९५ पुरुष,७१ हजार १३३ महिला तर३० इतरांनी नोंदविले मतदान.३ लाख ७ हजार मतदारांपैकी १...
चर्चेत असलेला विषय
Ind vs SA, 3rd Test, 1st Day Highlights: विराटचं शतक पुन्हा हुकलं, भारताचा पहिला...
Ind vs SA, 1 Innings Highlights Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा आणि शेवटचा...
नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर दिल्लीत जोरदार हादरे
नेपाळला पुन्हा ५.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसल्याने सोमवारी दुपारी दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये जोरदार हादरे जाणवले,...
“पैसे कमावण्यासाठी जादूच्या युक्त्या करू, पण करू देणार नाही…”: अशोक गेहलोत
जोधपूर: स्वतःला जोधपूरच्या लोकांचे 'प्रथम सेवक' म्हणून संबोधत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी सांगितले की, गरज पडल्यास...
ओडिशाचे माजी नोकरशहा व्हीके पांडियन यांनी नवीन पटनायक यांच्या पक्षात प्रवेश केला
भुवनेश्वर: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय आणि माजी आयएएस अधिकारी व्ही कार्तिकेयन पांडियन सोमवारी औपचारिकपणे सत्ताधारी...










