अहमदनगर:अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यालयाला आग

अहमदनगर:अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यालयाला सायंकाळी 7.30 च्या सुमारास आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. चौथ्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here